हातात हात घेउन ...,
चलणं सोप असतं ...
पण तोच हात ...,
आयुष्यभर हातात घेउन ..,
पाउलवाट शोधणं कठीण असतं ...
कधी कधी एकमेकांत ...,
गुतंत जाणं सोप असतं ...
पण ती गुतंवणुक ...,
आयुष्यभर जपणं कठीणं असतं ...
माझा तुझ्यावर विश्वास आहे ...
हे म्हणणं सोप असतं ...
पण तोच विश्वास ...,
कायम ठेवून ...,
वटचाल करणं मात्र कठीणं असतं ...
प्रेमात खुप वचनं अणि ;
शपथा देणं सोप असतं ...
पण ती वचनं अणि शपथा निभवणं ...,
मात्र फ़ारच कठीणं असतं ...
प्रेमात खोटं बोलणं सोप असतं ...
पण खरं बोलून प्रेम टीकवणं ...,
मात्र नक्कीच कठीणं असतं