१२/०७/२०१४

आता श्याओमीचा RedMi1S विना रजिस्ट्रेशन देखील उपलब्ध



 जर तुम्ही श्याओमी रेडमी 1sच्या सेलमध्ये खूप वेळा भाग घेतला असेल आणि तरीही तुम्हाला हा स्मार्टफोन तुम्हाला अजून मिळाला नसेल तर तुमच्यासाठी आहे ही मोठी खुशखबर. या कंपनीने त्यांचा हा स्मार्टफोन आता विना रजिस्ट्रेशनने देखील विकण्याचा निर्णय घेतला आहे.
श्योओमी कंपनीने त्यांचा हा स्मार्टफोन रेडमी 1sची विक्री काही काळापुर्ती थांबवून ठेवली होती. 
परंतु 8 तारखेपासून पुन्हा याची विक्री चालु झाली आणि तुम्हाला तो घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची देखाल गरज भासणार नाही.
याच्यावरून असा अंदाज लावायला हरकत नाही की काही दिवसांपुर्वीच रेडमीची फ्लिपकार्टद्वारे खुप चर्चा झाली. अगदी 6 सेकंदात त्याची विक्री होणे चालु झाले होते. परंतु लवकरच त्याची लोकप्रियता कमी झाली आणि या कंपनीने विना रजिस्ट्रेशनचा हा नवा प्रयोग चालु केला.
रेडमी 1sचे फीचर्स
साईज -  4.7 इंच चा  720x1280 पिक्सल विथ एलसीडी डिस्प्ले .
प्रोसेसर - 1.6GHz क्वाल-कॉम प्रोसेसर.
रॅम  -   2GB
ऑपरेटिंग सिस्टम  - अॅड्रॉयड 1.3 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम
कॅमेरा - 8 मेगापिकिसल , 1.6 मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा.
इंटरनल मेमरी - 1GB की इंटरनल मेमरी , माइक्रो एसडी कार्ड 16GB
        3G आणि वायफाय कनेक्टिविटी.

Book It Now by clicking below Flipkart Butten

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search