११/१७/२०१४

बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी


सत्ता हाती नसतानाही
दिल्लीपर्यँत दबदबा होता..
पाण्यालाही पेटवणारा
वक्तृत्वाचा धबधबा होता..
डोळ्यामधून कोसळण्याची
आसवांना आज मुभा आहे..
कारण साहेब तुमच्यामुळेच
मराठी माणूस अभिमानाने
उभा आहे...!i!
हे ईश्वरा !!!!
पुन्हा एकदा
मातोश्रीच्या ३ ऱ्या मजल्यावरून एक
रुद्राक्ष असलेला हात बाहेर येउन
आशीर्वाद संकेत करु दे
पुन्हा एकदा
"जमलेल्या माझ्या तमाम
बंधू - भगिनींनो ,आणि मातांनो"
हि सिंह गर्जना शिवतीर्थावर घुमू दे..!
असं म्हणतात की,
मुंबई कुणासाठी कधीच
थांबली नाही.....
कधीच नाही....
पण....
पण....
सुख दूखात मुंबईला साथ देणाऱ्या....
अरे पाच दशकं या मुंबईवर
राज्य करणाऱ्या....
आपल्या "ह्रदयसम्राटाला"
अखेरचा निरोप द्यायला
कशी नाही थांबणार मुंबईँ.....
अरे ज्यांना हिंदूस्थान तिरंग्यात लपेटुन घेतो....
अरे ज्यांच्यासाठी हा महाराष्ट्र
ढसाढसा रडतो....
अरे ज्यांच्यासाठी शत्रुही अश्रु गाळतो....
त्यांच्यासाठी मुंबईही थांबते....
मुंबईही थांबते....
एक आठवण....
।। जय हिंदुराष्ट्र ।।
हिंदुह्रदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे
यांना भावपूर्ण श्रध्दांजली.....!
आज कार्तिक शुक्ल चतुर्थी, श्री.
बाळासाहेब
ठाकरे यांची आज द्वितीय
पुण्यतिथी आहे.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search