७/३१/२०१४

नाद नाही करायचा मराठी इंजिनियर्स चा.....



जपान मध्ये एका नामांकीत साबण
कंपनीच्या कव्हर मध्ये
साबण न टाकताच तसेच रिकामे
कव्हर
पाठवून
दिले...
असा प्रकार पुन्हा होऊ नये
म्हणून
तिथल्या इंजिनियर्सने
६० हजार डॉलर
चे
एक्स-रे मशीन
विकत घेतले आणि प्रत्येक
साबणाचे
कव्हर
चेक करून पुढे पाठवू लागले.
.
.
.
असाच प्रकार
एकदा आपल्या महाराष्ट्रात
झाला,
आपल्या मराठी इंजिनियर्स ने
काय केले
असेल!!!!
.
विचार करा.... .
.
६०० रूपायचा टेबल फॅन
आणला आणि साबणाचे कव्हर
त्यासमोरून पाठवले,रिकामे
कव्हर
आपोआप उडून गेले....

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search