प्रेषकांचा आठवडयाचा विरंगुळा म्हणून हा कार्यक्रम खूप लोकप्रिय ठरला आहे. परंतु त्याचा प्रवास सप्टेंबरपर्यंतच असून पुन्हा नव्या रुपात परत येऊ, असं ही कपिलने ट्विटमध्ये सांगितलं .
कपिलने रविवारी ट्विट केलं की, सप्टेंबरला कॉमेडी नाइटस बंद होणार आहे. आम्ही नवीन कलाकार आणि नव्या सेटसह परत येऊ. तो पर्यंत... हसत राहा...
कपिलने रविवारी ट्विट केलं की, सप्टेंबरला कॉमेडी नाइटस बंद होणार आहे. आम्ही नवीन कलाकार आणि नव्या सेटसह परत येऊ. तो पर्यंत... हसत राहा...
टिप्पणी पोस्ट करा