
काल मराठे ज्या आरक्षणाच्या आनंदात नाचले त्या आरक्षणाचे खरे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…!!!!
Whatsapp Button works on Mobile Device only
टिप्पणी पोस्ट करा