फॅन्ड्री म्हणजे वास्तव ,फॅन्ड्री म्हणजे एक विचित्र दुःख,फॅन्ड्री म्हणजे कलेच्या माध्यमातून केलेल्या समाजाचे भावुक पण तितकेच दाहक चिंतन..येत्या रविवारी २९ तारखेला संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहायला विसरू नका वस्तुस्थितीचे भेदक चित्रण करणारा बावनकशी जागतिक दर्जाचा चित्रपट महाराष्ट्राचा महाप्रिमिअर#Fandry
६/२६/२०१४

टिप्पणी पोस्ट करा