६/१३/२०१४

सायबर गुन्ह्याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी...

सायबर गुन्ह्याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी...

लहानपणापासूनच सध्या मुलांच्या हातात टॅब आणि आयपॅड सर्रास दिसतायत. टचस्क्रीनबरोबर बोटं फिरवत मुलं स्मार्ट होतायत. 

पण हीच इंटरनेट फ्रेंडली जनरेशन सोशल मीडियाचा गैरवापर करु नये, म्हणून ठाणे पोलिसांनी एक नवी योजना आणली आहे. 

त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणा-या शाळांमध्ये सायबर क्लब सुरु करण्यात येणार आहे. 

या क्लबच्या माध्यमातून ठाणे पोलीस शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे देणार आहेत. जेणेकरुन सायबर क्राईमच्या गुन्ह्यांना आळा बसेल. 

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search