ठळक घटना आणि घडामोडी
१९४४ - मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर महाभयानक विस्फोट. ३०० ठार. त्याकाळच्या २ कोटी पाउंडचे नुकसान.
जन्म
१८९१ - बाबासाहेब आंबेडकर, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार.
मृत्यू
१९५० - श्री रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञ.
१९६२ - सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.
संदर्भ: http://mr.wikipedia.org
लेखक :anonymous