आजकाल सार जग प्रेमात buzy असते...
तसं पाहायला गेलं तर प्रेम खूपच easy
असते.....
आज फक्त नजरांनी setting असते.....
मग थोड्याच दिवसात थेट mitting असते.....
तसं पाहायला गेल तर प्रेम खूपच easy असते.....
मग तासन - तास एकमेकांना calling असते.....
अन long long एकत्र Talking असते......
आधी फक्त hi - bye असते... मग love u, miss u आणि काय काय
असते.......
तसं पाहायला गेल तर प्रेम खूपच easy असते.....
मग रोज आई - वडिलांशी cheating असते.....
फीच्या नावाखाली एकमेकांना gift नि नवे नवे
Greeting असते......
रोज रोज मग एव्हडेच rutting असते......
नि bike वरून दूर दूर riding असते........
तसं पाहायला गेलं तर प्रेम खूपच easy असते....
तेच - तेच एक दिवशी मात्र over वाटते......
मग हळू - हळू एकमेकांना ignore असते....
आधी घट्ट अशी attachment असते......
नंतर मात्र डोक्याला harrashment वाटते......
तसं पाहायला गेलं तर प्रेम खूपच easy असते.......
आधी काय झालं,
काळजी घे,मिनटा मिनटाला असते......
नंतर मात्र हेच सगळ boring boring असते......
आणि मग शेवटी.....
माझ्या आयुष्यात आता दुसर कोणीतरी आलं
आहे,
Please मला तू विसरून जा हे म्हणण खूप easy असते.....
कारण आजकाल सार जग प्रेमात buzy असते......
आणि खरंच
तसं पाहायला गेलं तर प्रेम खूपच easy असते......!!!!!