२/०६/२०१५

पसरु दे सर्वदूर ‘ शिव ‘ नावाचा जयजयकार



संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यावर
इंग्लंड वरून लौर्ड एलफिस्टन याला अनेक
अभिनंदन पर पत्रे येउ लागली . त्यावेळी त्याने
आपली डायरीत लिहिले
कि कि मी हा सारा मुलुख फिरलोय ,
एवढा दुर्गम प्रदेश , एवढी लढवय्यी माणसे आमच्याकडून जिंकली गेलीच कशी ?
आमची ती योग्यता कधीच नव्हती…कदाचित
हा ईश्वर खरोखर पक्षपाती असावा .. कारण
ज्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही असे
साम्राज्य निर्माण करायला १८ वे शतक
लागले… ... छत्रपति शिवराय सारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर हे
आम्ही तेराव्या शतकातच पूर्ण केले असते .
हि पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे
साम्राज्य निर्माण झाले असते…
असा आपला राजा …पसरु दे सर्वदूर ‘ शिव ‘
नावाचा जयजयकार
ll जय शिवराय ll


ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search