११/२४/२०१४

स्टेट बँकेत ६४२५ जागांची भरती



भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुपमध्ये लिपिक पदांच्या ६४२५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहेत. या पदांसाठी भारतीय नागरिकाने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया २० नोव्हेंबरपासून सुरू होऊन येत्या ९ डिसेंबर पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.
यात जागा ६४२५ जागा या पुढील शाखांमध्ये आहेत. 
स्टेट बँक ऑफ म्हैसूर - ७२५ जागा
स्टेट बँक ऑफ पतियाळा - १२०० जागा
स्टेट बँक ऑफ त्रावणकोर - १३०० जागा
स्टेट बॅंक ऑफ बिकानेर आणि जयपूर- १००० जागा
स्टेट बँक ऑफ हैदराबाद - २२०० जागा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख -9 डिसेंबर 2014 (सुरूवात 20 नोव्हेंबर 2014 )
वय मर्यादा – अर्जदार १-१२-२०१४ रोजी २० ते २८ वयोगटातील असावा. अर्जदाराचा जन्म १-१२-१९८६ ते १-१२-१९९४ या कालवधीत झालेला असावा. वयोमर्यादाची अट शीत ही नियमानुसार होणार आहे.

शैक्षणिक पात्रता - पदवीधर किंवा समकक्ष, अर्जदाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी घेतलेली असावी. ही पदवी केंद्र आणि सरकारकडून मान्यता प्राप्त असावी.
निवड प्रक्रिया – ऑनलाइन टेस्टच्या माध्यमातून निवड होणार आहे. ( सामान्य ज्ञान, सामान्य इंग्लिश आणि इतर घटक) आणि मुलाखत यांचा समावेश आहे.

अर्ज शुल्क – सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील अर्जदाराने ६०० रुपये तर एसी/एसटी/पीडब्ल्यूडी/एक्सएस अर्जदारांना १०० रुपये शुल्क ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरावे लागणार आहे. 
अर्ज कसा करणार – भारतीय नागरिकाने www.statebankofindia.com  किंवा www.sbi.co.in या वेबसाइटवर 20-11-2014 ते 09-12-2014 या कालावधीत करावा. 

Bank
Vacancies
   PWD
EXS  

SC
ST
OBC
GEN
Total
VI
HI
OH
XS
DXS
SBM
116
50
196
363
725
7
8
7
72
33
SBP
307
26
271
596
1200
12
22
13
240
54
SBT
158
20
 348
 774
1300
13
12
14
130
58
SBB&J
162
120
207
511
1000
11
29
10
98
40
SBH
305
197
641
1057
2200
20
20
20
204
92
Total
1048
413
1663
3301
6425
63
91
64
744
277

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search