फेस्टिव्ह सीझन सुरु झाला आहे. सणांमध्ये गिफ्ट म्हणून स्मार्टफोनचा ऑप्शनही अनेकांना उपलब्ध आहे. बाजारात अनेक स्वस्त, चांगले फोन आणि तेही बजेटमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये देशी फोनसह चीनच्या शाओमीचाही समावेश आहे.
बजेट फोनच्या सेक्शनमध्ये अनेकांचा गोंधळही उडू शकतो. अशा युझर्ससाठी दहा हजारच्या रेंजमध्ये कोणता स्मार्टफोन चांगला याची ओळख करुन घेऊया, जेणेकरुन ग्राहक सहजरित्या फोन खरेदी करु शकतात.
Karbonn Titanium S1
डिसप्ले - 4 इंच
प्रोसेसर - 1.2GHz क्वॉड कोर
रॅम - 1 GB, मेमरी - 4 GB,
कॅमेरा - 5MP, फ्लॅश, फ्रंट कॅमेरा 0.3MP
अँड्रॉईड - 4.3, ड्यूएल सिम, 3G, बॅटरी - 1500mAh
किंमत - 5,749 (अधिकृत)
वायफाय, ब्लू टूथ
Asus Zenfone 4
डिसप्ले- 4 इंच,
प्रोसेसर - 1.2GHz ड्यूएल कोर इंटेल अॅटम
रॅम - 1 GB, मेमरी- 8 GB
कॅमेरा - 5MP, फ्लॅश, VGA फ्रंट कॅमेरा
अँड्रॉईड - 4.3 जेली बीन, ड्यूएल सिम 3G, बॅटरी- 1200 mAh
किंमत - 5,999 (अधिकृत)
वायफाय, ब्लू टूथ
Xiaomi Redmi 1S
डिसप्ले - 4.7 इंच
प्रोसेसर - 1.6GHz क्वॉड कोर,
रॅम - 1 GB, मेमरी - 16GB,
कॅमेरा - 8MP, 1.6MP फ्रंट कॅमेरा
अँड्रॉईड - जेली बीन (4.3), ड्यूएल सिम 3G, बॅटरी- 2000 mAh
किंमत- 5,999 (अधिकृत)
वायफाय, ब्लू टूथ
Sony Xperia E1 Dual
डिसप्ले - 4 इंच
प्रोसेसर- 1.2GHz ड्यूएल कोर,
रॅम - 512MB, मेमरी- 4 GB,
कॅमेरा - 3.15MP
अँड्रॉईड - 4.3, ड्यूएल सिम, 3G, बॅटरी - 1700 mAh
किंमत- 6,575 (फ्लिपकार्ट)
वायफाय, ब्लू टूथ
Motorola MOTO E
डिसप्ले - 4.3 इंच
प्रोसेसर- 1.2GHz ड्यूएल कोर,
रॅम - 1 GB, मेमोरी- 4GB,
कैमरा - 5MP
अँड्रॉईड - किटकॅट (4.4), डुअल सिम 3G, बॅटरी - 1980 mAh
किंमत- 6,999 (अधिकृत)
वायफाय, ब्लू टूथ
Android One
डिसप्ले - 4.5 इंच
प्रोसेसर - 1.3GHz क्वॉड कोर,
रॅम - 1 GB, मेमरी- 4 GB (एक्सपांडेबल 32GB),
कॅमेरा - 5 MP, फ्लॅश, 2 MP फ्रंट कॅमेरा
अँड्रॉईड - किटकॅट (4.4), ड्यूएल सिम 3G, बॅटरी- 1700 mAh
किंमत- 7499 (अधिकृत)
वायफाय, ब्लू टूथ
Nokia Lumia 525
डिसप्ले - 4 इंच
प्रोसेसर - 1 GHz ड्यूएल कोर,
रॅम - 1 GB, मेमरी- 8 GB
कैमरा - 5MP
विंडोज 8, सिंगल सिम, 3G, बॅटरी- 1430 mAh
किंमत- 8,190 (फ्लिपकार्ट)
वायफाय, ब्लू टूथ
Micromax Canvas Elanza 2 A121
डिसप्ले - 5 इंच
प्रोसेसर - 1.2GHz क्वॉड कोर,
रॅम - 1 GB, मेमोरी - 4 GB,
कॅमरा- 8 MP, फ्लॅश, 2 MP फ्रंट कॅमेरा
अँड्रॉईड - 4.3, ड्यूएल सिम, 3G, बॅटरी- 2000 mAh
किंमत- 8,275 (फ्लिपकार्ट)
वायफाय, ब्लू टूथ
Nokia Lumia 630
डिसप्ले - 4.5 इंच
प्रोसेसर - 1.2GHz क्वॉड कोर
रॅम - 512 MB, मेमरी- 8 GB,
कॅमेरा - 5 MP
विंडोज 8.1, ड्यूएल सिम, 3G, बॅटरी- 1830 mAh
किंमत- 8,505 (फ्लिपकार्ट)
वायफाय, ब्लू टूथ
Micromax Canvas 2
डिसप्ले - 5 इंच
प्रोसेसर - 1.3GHz क्वॉड कोर
रॅम - 1 GB, मेमरी- 4 GB
कॅमेरा- 8 MP, फ्लॅश, 2 MP फ्रंट कॅमेरा
अँड्रॉईड- 4.2, ड्यूएल सिम, 3G, बॅटरी- 2000 mAh
किंमत- 8,890 (फ्लिपकार्ट)
वायफाय, ब्लू टूथ
Asus Zenfone 5
डिसप्ले - 5 इंच
प्रोसेसर - 2GHz इंटेल अॅटम
रैम - 1/2 GB, मेमरी- 8/16GB
कॅमेरा - 8 MP, फ्लॅश, 2 MP फ्रंट कॅमेरा
अँड्रॉईड - जेली बीन (4.3), ड्यूएल सिम 3G, बॅटरी- 2110 mAh
कीमत- 9,999 (अधिकृत)
वायफाय, ब्लू टूथ
ABP Majha










