६/१२/२०१४

.या दिवशी येणार हायटाईड, मुंबईकरांनो जपून!

...या दिवशी येणार हायटाईड, मुंबईकरांनो जपून!

यंदाच्या पावसाळ्यात 21 दिवस हायटाईडचा धोडा मुंबई हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबई महापालिकेनं हायटाईडच्या दिवसांची यादी जारी केलीय. 

13 जून ते सप्टेंबर 12 या कालावधीत अरबी समुद्रात 4.5 मीटरच्या लाटा उसळतील असं मुंबई महापालिकेनं म्हटलंय. 



... या दिवशी उसळणार उंच लाटा 
* 15 जून 2014 - दु. 2.30 - 4.85 मी.

* 16 जून 2014 - दु. 2.50 - 4.85 मी.

* 13 जुलै 2014 - दु. 12.58 - 4.83 मी.

* 14 जुलै 2014 - दु. 1.44 - 4.95 मी.

* 15 जुलै 2014 - दु. 2.28 - 4.95 मी.

* 16 जुलै 2014 - दु. 3.13 - 4.83 मी.

* 11 ऑगस्ट 2014 - दु. 12.35 - 4.87 मी.

* 12 ऑगस्ट 2014 - दु. 1.19 - 4.97 मी.

* 13 ऑगस्ट 2014 - दु. 2.01 - 4.92 मी.

* 10 सप्टेंबर 2014 - दु. 12.52 - 4.84 मी.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search