२००४ साली भारत विरुद्ध पाकचा पहिला एकदिवसीय सामना कराची इथे होता..
सचिन आणि सेहवाग फलंदाजी करत होते, अख्तर गोलंदाजी करत होता, अख्तर सेहवागला बांऊसर वर बांऊसर मारत होता, अख्तर सेहवागला म्हणाला की दम असेल तर मारुन दाखव, तेंव्हा सेहवाग म्हणाला की मला काय सांगतो समोर तुझा बाप ऊभा आहे त्याला टाकून दाखव, समोर आपला सचिन ऊभा होता, जेंव्हा सचिन स्ट्राईक वर आला, तेंव्हा अख्तरने बांऊसर टाकला आणि सचिनने त्या चेंडूवर षटकार ठोकला, तेंव्हा सेहवाग अख्तरला म्हणाला की, बाप बाप होता है और बेटा बेटा:D
टिप्पणी पोस्ट करा