१९९९ साली इंग्लंड मध्ये विश्वचषक सुरु असताना, सचिनच्या वडिलांचे निधन झाले.
ही बातमी कळताच सचिन भारतात परतला, अंतिमविधी आटोपुन पुन्हा २ दिवसांनी इंग्लंड मध्ये दाखल झाला..
ही सचिनच्या आयुष्यातील खुप कठिण वेळ होती, इतके दुःख असताना देखिल पहिल्याच सामन्यात केनिया विरुद्ध शतक ठोकले..
आणि बॅट उंचाऊन आकाशाकडे बघत अभिवादन करुन ते शतक आपल्या वडिलांना समर्पीत केले...

तुझ्या महानतेला सलाम..
टिप्पणी पोस्ट करा