५/२७/२०१४

भारतीय स्टेट बँकेत 5199 पदांसाठी भरती


भारतीय स्टेट बँकेत क्लार्क तब्बल 5199 पदांसाठी भरती होणार आहे. 2014-15 साठी ही भरती असेल. देशातल्या एसबीआयच्या अनेक शाखांमध्ये लिपीकाची जागा रिक्त होत असल्यानं नवी भरती करण्यात येतेय. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 जून 2014 ही आहे. 
नोकरीची संधी: भारतीय स्टेट बँकेत 5199 पदांसाठी भरती


ऑनलाईन फी भरण्याची अंतिम तारीख 14 जून आहे. तर बँकेत जावून फी भरण्यासाठीची अंतिम तारीख 17 जून आहे. एकूण देशभरात 5199 जागा असून महाराष्ट्रात तब्बल 539 जागा आहेत. 

अधिक माहितीसाठी पाहा : https://www.sbi.co.in

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search