राजकुमारी श्रीमंत मुक्तंबाबाई राणी साहेब छत्रपती
तंजावर घराण्याच्या राजकुमारी श्रीमंत मुक्तंबाबाई राणी साहेब छत्रपती, राजे शिवाजी महाराज द्वितीय (तंजावर घराणे) यांची कनिष्ठ कन्या आणी महाराज सरफोजी राजे द्वितीय यांची नात.
वर्णन - श्रीमंत अखंड सौभाग्यवती चिरंजीवा मोहना मुक्तंबाबाई
छत्रपती शिवाजी राजे दुसरे यांना त्यांच्या पहिल्या पत्नी श्रीमंत अखंड सौभाग्यवती राणी सैदंबाबाई यांच्यापासून झालेले कन्यारत्न राजकुमारी साहेब विशेष सुशिक्षित होत्या.
तंजावर जहागिरीच्या उत्तराधिकारी म्हणून त्या ओळखल्या जात यांच्या सलामीसाठी १३ बंदुकांच्या सरबत्ती होत, फैरी झाडत
फोटो, माहिती - प्रताप सिंह राजेभोसले यांच्या विशेष सौजन्याने
(कधी कुणाला हुक्की आली तर हाच फोटो झाशीच्या राणींचा म्हणूनही फिरवतात.)
टिप्पणी पोस्ट करा