३/१३/२०२०

Whatsapp Dark mode- व्हॉट्सअॅप यूज करताना डोळ्यांना जास्त त्रास होणार नाही.




व्हॉट्सअॅपने आपलं डार्क मोड फिचर सर्व अॅन्ड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी अपडेट केलं आहे. व्हॉट्सअॅपचं डार्क मोड फिचर यूज करण्यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन लेटेस्ट वर्जन डाउनलोड करावं लागेल किंवा अपडेट करावं लागेल. त्यानंतर तुम्हीही आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप फिचरचा वापर करू शकता. व्हॉट्सअॅपचं म्हणणं आहे की, डार्क मोड फिचरच्या मदतीने यूजर्सना व्हॉट्सअॅप यूज करताना डोळ्यांना जास्त त्रास होणार नाही. तसेच मोबाइलचा ब्राइटनेसचा कमी वापर करावा लागेल.

व्हॉट्सअॅपचं म्हणणं आहे की, 'एन्ड्रॉइड 10 आणि आयओएस 13 चे यूजर्स याला डिफॉल्ट म्हणूनही सेट करू शकतात. तसेच मीडिया रिपोर्टनुसार असं दिसून आलं आहे की, सध्या काही लोक व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतरही हे फिचर वापरू शकत नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search