दोन वाटी तांदूळ
पाव किलो पनीर
एक वाटी मटार सोलून घ्यावेत
दोन लहान टॉमेटो
दोन हिरव्या मिरच्या
मीठ चवीप्रमाणे
अर्धा चमचा गरम मसाला
दालचिनी एक ते दोन तुकडे
दोन चमचे तूप.
दोन चमचे तूप.
कसे तयार कराल:
आधी तांदूळ धूऊन १५ मिनीटे भिजवत ठेवा आणि तोपर्यंत पनीर चौकोनी आकारात लहान तुकडे करून घ्या.
टॉमेटो मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्या, आता हिरवी मिरची बारीक चिरा, दालचिनी बारीक वाटून घ्या.
नंतर एका कढईत तूप गरम करून दालचिनी गरम मसाला टाका. याच्यात टॉमेटो पेस्ट व चिरलेली हिरवी मिरची टाकूण परतवा टॉमेटो चांगला शिजल्यावर पनीर, मटार, तांदूळ व ४ कप पाणी टाका. गॅस कमी करून झाकन देऊन शिजवा.तांदूळ शिजल्यावर गॅस बंद करा आणि मटर पनीर पुलाव तयार हे दह्याबरोबर सर्व्ह करा.

संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार