सांग ना
येशिल का एक दिवस
मला भेटायला..
काढशिल का आठवन
सना सुतेला...
तु जाशील एकीकडे
मि राहीन कोणीकडे..
मात्र आठवणीची सिदोरी
राहील दोघांकडे...
आज पण वाट
तुझी पाहतो ..
येना ग ...
मि रडतो...कवी.यश राठोड (तांडा काठोडा)