ती सध्या काय करते ?
Movie पाहताना राहून राहून वाटत होत
तू बाजूला आहेस , पण तू नव्हतीस
तू बाजूला आहेस , पण तू नव्हतीस
तुला जवळ घ्यायच नव्हतं
काही बोलायचं सुद्धा नव्हतं
तरी तू हवी होतीस
काही बोलायचं सुद्धा नव्हतं
तरी तू हवी होतीस
तुझ्या कडे पाहिलं हि नसत
हात हातात घेतलाही नसता
तरी तू हवी होतीस
हात हातात घेतलाही नसता
तरी तू हवी होतीस
खांद्यावर डोकं ठेऊन झोपायचं देखील नव्हतं
तुझी नजर चोरून तुला पहाचही नव्हतं
तरी तू हवी होतीस
तुझी नजर चोरून तुला पहाचही नव्हतं
तरी तू हवी होतीस
सोबत हसायचं हि नव्हतं
अन रडायचं देखील नव्हतं
तरी तू हवी होतीस
अन रडायचं देखील नव्हतं
तरी तू हवी होतीस
कारण
खूप काही आठवत होत movie पाहताना
ते क्षण फक्त आठवायचे होते तुझ्या सोबत
ते क्षण फक्त आठवायचे होते तुझ्या सोबत
पण तू नव्हतीस
ती सध्या काय करते ?
हा प्रश्न पडण्या इतका लांब नाहीय मी
तरीही movie पाहताना तू हवी होतीस
हा प्रश्न पडण्या इतका लांब नाहीय मी
तरीही movie पाहताना तू हवी होतीस