लागणारे साहित्य:
दोन ते अडीच कप
इडली पीठ,थोडेसे तेल इडलीच्या कप्प्यांना लावण्यासाठी,पावून कप ताजा खवलेला नारळ,दोन
चमचे काजू तुकडा,दोन चमचे बेदाणे,दोन चमचे मिरची-कोथिंबीर पेस्ट,अर्धा चमचा किसलेले आले,अर्धा चमचा लिंबाचा रस,आणि चवीपुरते
मिठ.
कसे तयार कराल:
आधी दिलेले सर्व साहित्य मिक्स करून
घ्यावे. इडली स्टॅंडला तेलाचा हात लावावा. त्यामुळे इडली भांड्याला चीपकनार नाही इडलीच्या कुकरमध्ये तळाला थोडे पाणी गरम
करण्यास ठेवावे. इडलीचे कप्पे अर्धे भरावेत. त्यात नारळाचे सारण पेरा. वरून इडलीचे
पीठ घालावे.पंधरा मिनिटे इडल्या वाफवाव्यात आणि कुकर उघडून इडल्या काढाव्यात. आणि गरमच सर्व्ह
कराव्यात नारळाच्या चटणी बरोबर सर्व कराव्यात.
संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous