ह्या पोरीचा
नादच थोडा निराळा,
कधी वाटे
हवाहवासा तर, तर कधी द्यावा विरुंगळा।
कितीही
वाटला नकोसा,
तरी तिचा
नाद असतोच लय खुळा।१।।
बोलताना
तिच्याशी कान हवेत खबर,
कधी होतील टीचर तर कधी सोशल वर्कर।
फ़क्त बोलण्यातच असतो तीचा हुनर,
बोलताना तिची स्पीड लय फ़ार, जसं 100 कि. मी च्या
स्पीड नी धावतेय कार।।२।।
स्वप्नाच्या दुनियेत त्यांना राहायची सवय,
भलत्याच गोष्टींना देतात वलय।
आरग्युमेंट करण्यात मानत नाहि हार, पटवुन सांगतात मीच आहे हुशार,
काहिही असो देवा त्यांना रडातची हाउस असते फ़ार।।३।।