लोकसभेत देशात घडणाऱ्या घटनांवर चर्चा होतात, खासदार आपल्या मागण्या मांडतात, आणि कायदे तयार होतात अस ढोबळ पणे सांगता येत. पण देशात नेहमीच काहीना काही घडत असत आणि सर्व घटनांवर फक्त चर्चाच होण्या मध्ये सर्व लोक्साभ्ची सत्र वाया जाणार असतील तर कशाला हवी लोकसभा आणि राज्यसभा ??
सत्ताधारी आणि विरोधक यांनी मिळून देशाच केलेलं खूप मोठ नुकसान करत आहेत.
देशासाठी आवश्यक कायदे नाही करायचे फक्त राजकारण आणि चर्चा करायच्या असतील तर अधिवेशन भरवता कशाला??