ठळक घटना आणि घडामोडी
१९१९ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.
१९३९ - भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.
जन्म
१९१३ - दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत.
मृत्यू
२००८ - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.
संदर्भ: http://mr.wikipedia.org
लेखक :anonymous