जन्म
१८९४ - घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.
१९०७ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.
१९३१ - किशोरी आमोणकर, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका.
संदर्भ: http://mr.wikipedia.org
लेखक :anonymous
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…!!!!
Whatsapp Button works on Mobile Device only