राजकारणातील सर्वसामान्यांचा चेहरा आकर्षणाचा चेहरा ठरलेले आर.आर.पाटील यांचं निधन आज मुंबईतील लीलावती रूग्णालयात निधन झालं. आर.आर.पाटील हे ५७ वर्षांचे होते.
आर.आर.पाटील यांची अनेक दिवसांपासून कर्करोगांशी झुंज सुरू होती, अखेर आर.आर.पाटील यांची प्रकृती अचानकच खालावली आणि आर.आर.पाटील यांचं निधन झालं.