प्रेमात तूझा काही कळेना ग......
प्रेमात तूझा काही कळेना ग.....
ओठात ही हा शब्द जूळेना ग....
तूझे दूर जाण्यचे गूज मला कळाले ग...
ओठांवरती हासू ठेऊन मन माझे जळाले ग....
तू दूर गेल्यावर आसे का झाले ग....
डोळयातले आश्रू गालावरती का ओझरले ग....
तुला का हे नाही कळाले ग....
प्रेमात तूझा काही कळेना ग......
प्रेमात तूझा काही कळेना ग......
मनास हि हे कळेना ग .....
तुझ्यावीन हा मार्ग ही वळेना ग....
हे स्वप्न आहे का सत्य हेच कळेना ग ...
प्रेमात तूझा काही कळेना ग......
प्रेमात तूझा काही कळेना ग.....
बबलु पिस्के
9623567737
उमरगा