१२/१३/२०१४

शनिवारच्या रात्री महिला का होतात जास्त उत्तेजित?




शनिवारची रात्री फक्त पुरूषांसाठीच खास नसते तर जगभरातील महिलांसाठी देखील खूपच खास असते. इंग्लंडमध्ये एका संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. अधिकतर महिलांना आठवड्यातून एकदा तरी सेक्सविषयी तीव्र इच्छा होत असते. त्यामुळे त्या स्वत:वर नियंत्रण ठेऊ शकत नाही. आणि त्यामुळेच शनिवारची रात्र तर महिला जास्तच उत्तेजित होत असतात. त्यामुळेच त्यांच्यासाठी शनिवार हा अगदीच खास असतो.


संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे की, महिलांना त्या दिवशी अधिकच उत्तेजना जाणवू लागतात. महिलां गरम पाण्याने स्नान करणं जास्तच आवडतं . त्यामुळे त्यादिवशी आपण आपल्या पार्टनर समोर जास्तीत जास्त सेक्सी दिसावं अशीच त्यांची इच्छा असते. स्वत: सेक्सी फिल करण्यासाठी त्या सुंदरसा परफ्यूम देखील वापरतात. जेणेकरून एकप्रकारे वातावरण निर्मीती करीत असतात.


२००० महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनात हि गोष्ट पुढे आली आहे. आठवड्यातील शनिवारी त्या स्वत: सेक्ससाठी फारच उत्साही असतात. त्या सेक्सी दिसण्यासाठी वॅक्सिंग , तसचं हलकासा मेक-अप करणं पसंत करतात. तसचं नियमितपणे व्यायम करणं, टाईट-फिटिंग टॉप घालणं यासारख्या गोष्टींना प्राधान्य देतात. त्यामुळे पुरूषांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे की, आपल्या पार्टनरला सेक्स करण्याची इच्छा केव्हा असते आणि केव्हा नाही.


संदर्भ: Zee news
लेखक :anonymous



Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search