‘बीएसएनएल’ अर्थात भारत संचार निगम लिमिटेडमध्ये तब्बल ९६२ जागांसाठी भरती होणार आहे. ‘ज्युनिअर अकाऊंट ऑफिसर’ या पदासाठी ही भरती असेल.
इच्छुकांना ‘बीएसएनएल’मध्ये नोकरी मिळवण्यासाठी एक स्पर्धात्मक परीक्षा द्यावी लागणार आहे. ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत इच्छुकांना आपले अर्ज सादर करावे लागतील.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु – १ डिसेंबर २०१४
रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०१४
परीक्षेची तारीख – २२ फेब्रुवारी २०१५
ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु – १ डिसेंबर २०१४
रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०१४
परीक्षेची तारीख – २२ फेब्रुवारी २०१५
शिक्षण : एम. कॉम
वयोमर्यादा : २० ते ३० वर्ष (एससी/एसटी, ओबीसीसाठी अनुक्रमे ५ आणि ३ वर्ष क्षिथील)