आज खुप एकट एकट वाटतय,,,
जणु तिला शोधावस वाटतय...
नजरेतुन तिला बघावस वाटतय,,,
मनातुन थोडस रडावसहि वाटतय...
चिंब पावसात भिजावस वाटतय,,,
तिचा हात हातात धरुन नाचावस वाटतय...
ओल्या डोळ्यांनी तिला पहावस वाटतय,,,
पाहता पाहता तिला सर्व काहि सांगावस वाटतय...
सर्व काहि नुसत वाटतच राहतय,,,
नसुन सुद्दा माझ्या नशिबात ती असल्यासारख वाटतय...
तिच्या शिवाय जणु मन वेड होऊन राहतय,,,
हळव्या मनाला कुठेतरी समजाववस वाटतय...........
हळव्या मनाला कुठेतरी समजाववस वाटतय..........