१२/२५/२०१४

बघ राजसाहेबांची आठवण येते का???



आज ऑफिस मधून जरा लवकर निघ,
७.१२ च्या लोकल ची मुद्दामून विंडो सिट पकड़.
घरी जायची ओढ़ असेल,पण तु घाई करू नको.
व्ही.टी. ते ठाणे प्रवास करताना ज़रा
ट्रैक च्या बाजूची बकाल झोपडपट्टी बघ...
बघ राजसाहेबांची आठवण येते का???
दरम्यान जरा ड़ब्यातिल संवाद ऐक,
सगळे हिंदीतुनच बोलत असतील.
तुझे मित्र,सगे आणी छात्र पण.
त्याला आक्षेप घे,तुझ्या समोर
बसलेला उर्मठ भैय्या तुझी खिल्ली उडवेल.
आणि सारा डबा तुझ्यावर फिदी-फिदी हसेल.
तेव्हा तुझ्या हाताच्या आवळलेल्या मुठीकडे बघ.
......... बघ राजसाहेबांची आठवण येतेका???
ठाणे स्टेशन ला उतर,१ नंबर वरून बाहेर ये.
रस्त्याच्या कडेला फुटपाथवर CD चे स्टॉल दिसतील.
सहाजिकच ते सर्व भैय्यांचे असतील.
तिथे तुला एक तरुण दिसेल,फुटपाथ वरील
फेरिवाल्याना न्याहांळताना......
त्याच्या जवळ जा विचार,मित्रा काय झालं???
हां!हां! तो मराठीतच बोलेल,,,,,
काल शर्ट घेतला स्वतः ब्रान्डेड म्हणून!फटका निघाला.
फेरीवाल्याला शोधायचा प्रयत्न करू नकोस.
त्याला घरी जायला सांग,तु पण निघ.
पण निघण्या त्या तुटपुंज्या पगार घेणा-या
तरुणाच्या डोळ्यात पहायला विसरु नको,बघ....
.........बघ राजसाहेबांची आठवण येते का???
सुन्न डोक्याने घरी जा,उशीर झाला
म्हणून बायको आधीच चिंतेत असेल.
फ्रेश हो,जेवण कर टीव्ही बघायची इच्छा नसेलच.
बायको ला जरा जवळ घे,तिची चौकशी कर.
प्रॉब्लम ती स्वतःच सांगेल........
आता तुझ्या केसात ती हळूवार बोट फिरवेल.
म्हणेल येत्या खर्चाला १००० रुपये जास्त देशील का?
"दुधवाला भैय्या,भाजीवाला भैय्या,इस्त्रिवाला भैय्या,
WATCHMAN भैय्या,लिफ्टवाला भैय्या,झालचतर
मुलांना शाळेत सोडणारा रिक्षावाला भैय्या यांनी
जरा पैसे वाढवलेत.ती तुझी परीस्थिति समजते,
ताबडतोब उठून ती चेहरा फिरवून निघून जाईल.
तिच्या पाठमो-या आकृतिकडे बघ,आणी म्हण
१००० हजार काय २००० हजार देतो.
पण तिला सांगू नको तुझ प्रमोशन आहे ते.
तिच्या त्या भैय्या खर्चाकड़े बघ..
.........बघ राजसहेबांची आठवण येते का???
आज तू खुश असशील,तुझ प्रमोशन असेल.किती
वाढणार याची आकडेमोड रात्री झोपेतच झाली असेल.
ठरल्या प्रमाणे सर्व काही होइल,
एक-एक करता तुझा नंबर येइल.
बॉस तुला लेटर देइल,ते नित बघ!!
प्रमोशन चे नाही टर्मिनेशन चे असेल ते.
त्याला काही विचारू नकोस,उलट तोच सांगेल.
मा.आर.आर.पाटिल आम्हाला आता मा.कृपाशंकर सिंह भेटलाय.
तुमच्यापेक्षा जास्त वेळ थांबणारा,आणी तो पण अर्ध्या पगारात.
मराठी येत नाही त्याला म्हणून काय झाल?
हिंदी न चुका करता येत.काही बोलू नको,
तुझ्या समोर बॉस चा टेबल असेल !
त्याच्यावर एक पेपरवेट ठेवला असेल!
त्याच्याकडे निट निरखून बघ.........
बघ राजसाहेबांची आठवण येते का???

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search