११/२८/२०१४

बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्र कथन भाग ४ (स्वराज्याची प्रतिस्थापना)





बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्र कथन!! शिवाजी महाराजांचे चरित्र, त्यांच्या पराक्रमाच्या कहाण्या ऐकतच सगळे मोठे होतात. गड-किल्ले यांची अवस्था फारशी दर्शनीय नसली, त्यांनी शिकविलेल्या नेकीच्या मार्गाने जाणे फारसे आजकालच्या पुढार्यांना  नेत्यांना जमत नसले तरीही संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात शिवाजी महाराजांविषयी खास स्थान आहे. सोळाव्या शतकात अवघ्या सोळा वर्षांच्या मुलाने गाजवलेला पराक्रम आणि "व्यवस्थापनाचे कौशल्य" थोडेफार समजून घेताना आजकालच्या "व्यवस्थापन गुरू-शिष्यांनी" आयुष्य खर्ची घातले तरी कमीच आहे. अशा या शिवराईला पुन्हा एकदा जिवंत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांनाही सलाम..

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search