१०/१७/२०१४

गुगल नेक्सस -9 टॅबलेट, नेक्सस 6 स्मार्टफोन लॉन्च



गुगलने बुधवारी लॉलीपॉप या नव्या अँड्रॉईड व्हर्जनसह नेक्सस-6 स्मार्टफोनसह नेक्सस-9 टॅबलेट लॉन्च केले.

गूगलने यांच्या किंमतीची घोषणा केली नसली तर भारतात नोव्हेंबर महिन्यात नेक्सस 6 आणि नेक्सस-9 टॅबलेट उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

गूगलने नेक्सस-6 साठी मोटोरोला तर नेक्सस-9 टॅबलेटसाठी HTC सोबत पार्टनरशिप केली आहे.

नेक्ससचे हे दोन्ही प्रोडक्ट्स अतिशय अपडेटेड व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात आले.

पाहा नेक्सस-6 चे फीचर्स
* कॅमेरा - 13 MP रिअर, 2 MP फ्रंट
* स्क्रीन - 6 इंच क्वॉड्रा एचडी
* स्पीकर - ड्यूएल फ्रंट फेसिंग
* प्रोसेसर - 2.7 जीएच क्वॉडकोर
* ओएस : अँड्रॉईड 5.0 लॉलीपॉप
* मेमरी - 32 आणि 64 GB
* बॅटरी - 3220 mha
* किंमत - 45 ते 50 हजारांपर्यंत

नेक्सस-9 टॅबलेटचे फीचर्स
* कॅमेरा : 8 MP रिअर, 1.6 MP फ्रंट
* प्रोसेसर : 2.5 गिगाहर्ट्ज 64 बिट एनवीडिया टेग्रा के-1
* ओएस : अँड्रॉईड 5.0 लॉलीपॉप
* डिसप्ले : 8.9 इंच
* मेमोरी : 16 GB, 32 GB
* किंमत: 24 ते 36 हजारांपर्यंत

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search