६/०२/२०१४

या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.


राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी आज ही माहिती जाहीर केलीय. २ जून रोजी दुपारी एक वाजल्यापासून मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येतील, असं त्यांनी म्हटलंय.
www.mahresult.nic.inwww.msbshse.ac.inwww.mh-hsc.ac.inwww.hscresult.mkcl.org आणि www.rediff.com/exam या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search