पुढील 24 तासांत कोकणात पाऊस सर्वत्र धुमशान घालणार आहे.
मच्छीमारांना मात्र समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नानोक चक्रीवादळामुळे मान्सून सक्रीय झाला आहे. केरळात पोहोचलेला मान्सून आता पुढे सरकला आहे.
मॉन्सूनचा आतापर्यंतचा प्रवास
1) 18 मे अंदमान - दोन दिवस आधी
2) 2 जून - अरबी समुद्र
3) 6 जून - केरळ .. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे केरळात तब्बल 5 दिवस उशीरा
4) 11 जून - गोवा आणि दक्षिम कोकण
टिप्पणी पोस्ट करा