६/२७/२०१४

छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्रशासकीय इमारतीला आग

सीएसटी स्थानकावरील इमारतीला भीषण आग

CSTच्या प्रशासकीय इमारतीला आग


CSTच्या प्रशासकीय इमारतीला आग


CSTच्या प्रशासकीय इमारतीला आग


CSTच्या प्रशासकीय इमारतीला आग

CSTच्या प्रशासकीय इमारतीला आग


CSTच्या प्रशासकीय इमारतीला आग



मुंबईतील सीएसटी स्टेशनावरील मध्य रेल्वेच्या इमारतीच्या चौथ्या आणि मजल्यावर आज सायंकाळी साडे पाचच्या सुमारास भीषण आग लागली.


या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटना स्थळी पोहचल्या आहे.

सीएसटी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बाजूला ही इमारत असून आग कशामुळे लागली हे आताच कळू शकले नाही.

या आगीत किती हानी झाली या बाबतही माहिती मिळालेली नाही. दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.






टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search