मेष
मानसिक प्रसन्नता लाभेल. गुंतवणुकीची व प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.
| ||
वृषभ
हितशत्रूंवर मात कराल. मनोबल व जिद्द उत्तम राहील. चिकाटीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
| ||
मिथुन
व्यवसायातील आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.
| ||
कर्क
खर्चाचे प्रमाण कमी होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मानसिक चिंता संपतील.
| ||
सिंह
धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. खर्च वाढणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. प्रवास टाळावेत.
| ||
कन्या
अनेकांशी सुसंवाद साधाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.
| ||
तूळ
व्यवसायात वाढ करण्याच्या दृष्टीने पावले उचलाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
| ||
वृश्चिक
अडचणी कमी होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. चिंता कमी होतील.
| ||
धनु
प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थता राहील. हितशत्रूंवर मात कराल. वादविवादात सहभाग टाळावा.
| ||
मकर
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
| ||
कुंभ
खर्च वाढणार आहेत. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. काहींना मानसिक अस्वस्थता राहील.
| ||
मीन
मुला-मुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
|
टिप्पणी पोस्ट करा