५/०४/२०१४

हा व्हिडीओ प्रत्येक मुंबईकरासाठी


रस्त्याच्या कडेला लघवी करणारे आपल्याला सतत नजरेस पडत असतात, पण एक सामान्य मुंबईकर म्हणून आपल्या नजरेला ते रोजचं दृश्य असतं, क्लीन इंडियन या ग्रुपनं या समस्येवर एक उपाय काढलाय आणि तो व्हिडीओ यू-ट्यूबवर टाकलाय.

या व्हिडीओवर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. कारण उघड्यावर लघवी करणे ही नागरिकांची चूक आहे की, प्रशासनाची. 

कारण सार्वजनिक आणि स्वच्छ शौचालयं तशी शहरांमध्ये कमीच दिसतात. अस्वच्छ शौचालयं युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनलाही आमंत्रण देतात.

यू-ट्यूबवर हा व्हिडीओ आहे, व्हिडीओ खालील प्रतिक्रिया दोन्ही बाजूंनी दिसून येत आहेत.

पाहा कसा आहे हा व्हिडीओ

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search