५/३०/२०१४

बेस्ट ऑफ लक , बारावीचा निकाल 2 जून रोजी

768712thexamresult

29 मे : राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2014 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 2 जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.
शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या 9 विभागीय मंडळाच्या मदतीने शालान्त परीक्षा घेतली. या परीक्षेसाठी जवळपास 14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
आता 2 जून रोजी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून सर्व विद्यार्थ्यांना निकालासाठी आयबीएन लोकमततर्फे बेस्ट ऑफ लक…!
निकाल खालील वेबसाईटवर पाहू शकता
शिक्षण मंडळाची वेबसाईट – https://mahahsscboard.maharashtra.gov.in

1 टिप्पणी:

  1. बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा...२ जून रोजी येणाऱ्या निकालात त्यांनी घवघवीत यश संपादन करून महाराष्ट्राचे नाव महान करावे...
    खालील वेबसाईटवर सुद्धा १२ विचा निकाल आपल्याला पाहता येईल.
    http://hsc.maharesults.in

    धन्यवाद.
    महारिझल्ट

    उत्तर द्याहटवा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search