आज तिचा फोन आला.....
शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज आला ...
.
स्वतःला सावरून ती म्हणाली -
" अरे माझे लग्न ठरले "...
. ती सावरली , पण तो ढासळला ,
आणि मग
दोघांच्या असावांपुढे
पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ...
.
शब्द सर्व हवेत विरले .
ती म्हणाली " माफ करशील ना मला "..
.
तो म्हणाला " माफी कसली मागतेस
अपराध्यासारखी
कर्तव्य पूर्ती करून आई बाबांचा मान राखालास
तू .....
.
" या जन्मी नाही तर
पुढच्या जन्मी होशील
नक्की माझी " .
ऐकून ती म्हणाली " आठवणीत
आणि हृदयाच्या कोपर्यात असशील
नेहमी"
.
धीर धरून त्याने फोन ठेवला " कुणाला अश्रू दिसू नये म्हणून पावसात जाऊन
तो रडत बसला आणि म्हणाला,
हे देवा.....त्रास होतोय फार
पण अब की बार मोदी सरकार"
शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज आला ...
.
स्वतःला सावरून ती म्हणाली -
" अरे माझे लग्न ठरले "...
. ती सावरली , पण तो ढासळला ,
आणि मग
दोघांच्या असावांपुढे
पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ...
.
शब्द सर्व हवेत विरले .
ती म्हणाली " माफ करशील ना मला "..
.
तो म्हणाला " माफी कसली मागतेस
अपराध्यासारखी
कर्तव्य पूर्ती करून आई बाबांचा मान राखालास
तू .....
.
" या जन्मी नाही तर
पुढच्या जन्मी होशील
नक्की माझी " .
ऐकून ती म्हणाली " आठवणीत
आणि हृदयाच्या कोपर्यात असशील
नेहमी"
.
धीर धरून त्याने फोन ठेवला " कुणाला अश्रू दिसू नये म्हणून पावसात जाऊन
तो रडत बसला आणि म्हणाला,
हे देवा.....त्रास होतोय फार
पण अब की बार मोदी सरकार"
टिप्पणी पोस्ट करा